http://WWW.KKHOSPITALPUNE.COM
KKHOSPITALHOSPITALPUNE 5a700c3a4cd1d70b5c41185a False 72 12
OK
background image not found
Updates
update image not found
K K Hospital Chandan nagar, Ph:9763725913 मूळव्याध असल्यास खालील अन्नपदार्थ खा / टाळा खालील अन्नपदार्थ खा 1) संपूर्ण धान्य, जसे जव, ब्रेन फ्लेक्स, ऑटमील आणि हातसडीचा तांदूळ. 2) गवार , शेपू , मेथी , ग्रीन मटर, ब्रोकोली मोड आलेले कड धान्य 3) डाळिंब , रास्पबेरी, नाशपात्र, सफरचंद आणि केळे. 4) काकडी 5) हिरव्या पालेभाज्या 6) सुगंधी मनुका 7) किवीफ्रूट 8) खंडित वाटाणे, दालचिनी, काळा बीन्स 9) शेंगदाणे. 10) लिंबूवर्गीय फळे हे टाळा 1) मैदा व त्यापासून बनवलेले पदार्थ 2) बेकरी चे पदार्थ 3) तळेलेले, तूपट पदार्थ 4) खूप तिखट 5) प्रोसेस्ज्ड अन्नपदार्थ 6) नूडल्स उदा मॅगी 7) नॉन व्हेज
Tags:
http://WWW.KKHOSPITALPUNE.COM/latest-update/-k-k-hospital-chand/70
2 3
false